यिर्मया 49:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 तरी पुढील काळी मी एलामाचा बंदिवास उलटवीन असे परमेश्वर म्हणतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 “शेवटल्या दिवसात असे घडेल की, मी एलामात बंदिवासात गेलेले परत आणीन,” असे परमेश्वराचे सांगणे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 “तरी येत्या दिवसात मी एलामची समृद्धी परत आणेन,” याहवेह जाहीर करतात. Viz kapitola |