यिर्मया 49:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 हासोर हे कोल्ह्याचे वसतिस्थान होईल, कायमचे ओसाड होईल; तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तेथे बिर्हाड करणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 “हासोर कोल्ह्यांची वस्ती होईल, कायमचे ओसाड होईल. तेथे कोणीही राहणार नाही. कोणी मनुष्यप्राणी तेथे राहणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 हासोरात कोल्हे संचार करतील, ते कायमचे ओसाड होईल. तिथे पुन्हा कोणीही राहणार नाही; मनुष्य तिथे वस्ती करणार नाही.” Viz kapitola |