यिर्मया 49:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 “उठा! स्वस्थ व बेफिकीर राहणार्या राष्ट्रावर चढाई करा, असे परमेश्वर म्हणतो; त्याला वेशी किंवा अडसर नाहीत, ते एकीकडे राहतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 परमेश्वर म्हणतो, उठा! स्वस्थ व सुरक्षित राहणाऱ्या राष्ट्रावर हल्ला करा. त्यास त्यामध्ये वेशी व अडसर नाहीत आणि त्यांच्यात त्यांचे लोक राहतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 “सज्ज हो आणि सुखात राहणार्या राष्ट्रांवर हल्ला कर, जे आत्मविश्वासाने जगतात,” याहवेह जाहीर करतात. “ज्या राष्ट्रांना प्रवेशद्वार नाही वा सळया नाहीत; त्यातील लोक धोक्यांपासून दूर राहतात. Viz kapitola |