यिर्मया 49:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 प्रशंसनीय नगरी, माझ्या आवडीची नगरी लोक का सोडून गेले नाहीत? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तिचे लोक म्हणतात, “प्रसिद्ध नगरी, ज्या एक नगरीवर मी हर्ष करीत होते. अजूनपर्यंत कशी खाली केली नाही? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 जी नगरी मला प्रसन्न करते, त्या प्रसिद्ध नगरीस टाकून देण्यात का आले नाही? Viz kapitola |