यिर्मया 49:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांच्याजवळची गावे जशी उद्ध्वस्त झाली त्याप्रमाणे तेथे कोणी राहणार नाही; एकही मनुष्य तेथे बिर्हाड करणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांचे शेजारी यांना जसे उलथून टाकले तसे होईल. तेथे कोणीही जिवंत राहणार नाही. तेथे कोणी व्यक्ती मुक्काम करणार नाही. देव असे म्हणाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 याहवेह जाहीर करतात जसा सदोम व गमोराचा त्यांच्या सभोवतालच्या नगरांसह नाश झाला, म्हणजे तिथे कोणी राहणार नाही; त्यात लोक वस्ती करणार नाहीत. Viz kapitola |