यिर्मया 48:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मवाबास पंख द्या म्हणजे तो उडून निघून जाईल; त्याची नगरे उजाड होतील, त्यांत कोणी राहायचा नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मवाबाला पंख द्या, कारण तिला खचित दूर उडून जाता यावे. तिची नगरे टाकाऊ होतील, तेथे त्यामध्ये कोणी राहणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मोआबावर मीठ टाका कारण तिचा उकिरडा बनेल; तिची नगरे उजाड़ होतील, तिथे कोणीही वसती करणार नाही. Viz kapitola |