यिर्मया 48:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 तरी पुढील काळी मी मवाबाचा बंदिवास उलटवीन, असे परमेश्वर म्हणतो.” येथे मवाबाच्या शासनाचे कथन संपले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 “मी पुढील दिवसात मवाबाचा बंदिवास उलटवीन” असे परमेश्वर म्हणतो. येथे मवाबाचा न्यायनिवाडा संपतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 “परंतु मी मोआबच्या समृद्धीची येत्या दिवसात पुन्हा भरपाई करेन,” असे याहवेह म्हणतात. मोआबाच्या न्यायाचे भाकीत येथे संपते. Viz kapitola |