यिर्मया 48:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 परमेश्वर म्हणतो, त्याचा क्रोध, त्याची पोकळ बढाई, मला ठाऊक आहे; ती व्यर्थ ठरली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 परमेश्वर असे म्हणतो, मला स्वतःला त्याचे उर्मट बोलणे, त्याच्या कृत्यासारखी त्याची पोकळ बढाई मला माहित आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 याहवेहने जाहीर केले, मला मोआब भूमीचा उद्धटपणा माहीत आहे, परंतु तो व्यर्थ आहे, तिच्या फुशारक्यांनी काहीही प्राप्त होत नाही. Viz kapitola |