यिर्मया 48:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 परमेश्वर म्हणतो, मवाबाचे शृंग मोडले आहे, त्याचा हात मोडला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मवाबाचे शिंग तोडून टाकले आहे. त्याचा बाहू मोडला आहे. असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मोआबभूमीचे शिंग तोडून टाकण्यात आले आहे. तिचे बाहू मोडले आहेत.” असे याहवेह जाहीर करतात. Viz kapitola |