यिर्मया 47:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 फारोने गज्जावर मारा केला त्यापूर्वी पलिष्ट्यांविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराकडून पलिष्ट्यांबाबत जे वचन आले ते हे आहे. फारोने गज्जावर हल्ला करण्यापूर्वी हे वचन त्याच्याकडे आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 गाझा शहरावर फारोहने आक्रमण करण्यापूर्वी तेथील पलिष्टी लोकांविषयी याहवेहचे यिर्मयाह संदेष्ट्याला वचन आले ते असे: Viz kapitola |