यिर्मया 46:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 चपळ माणसाला पळून जाता येणार नाही, वीराला निसटून जाता येणार नाही; उत्तर दिशेस फरात नदीच्या तीरी ते ठोकर खाऊन पडत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 चपळ दूर पळून जाऊ शकणार नाहीत आणि सैनिक निसटू शकणार नाहीत. ते अडखळतील आणि फरात नदीच्या उत्तरेस पडतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “चपळ सैनिक पळू शकत नाहीत. वा बलाढ्य निसटून शकत नाहीत. उत्तरेकडे फरात नदीकाठी ते अडखळून पडत आहेत. Viz kapitola |