यिर्मया 46:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 रथांना घोडे जुंपा; घोड्यांवर स्वार व्हा; शिरस्त्राण घालून उभे राहा; भाले घासून साफ करा; चिलखत घाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुम्ही स्वारांनो घोडे जुंपून त्यावर बसा, तुमच्या शिरावर शिरस्त्राण घालून तुमची जागा घ्या. भाल्यांना धार करा आणि तुमचे चिलखत घाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 घोड्यांवर खोगीर चढवा, आणि अश्वारूढ व्हा! शिरस्त्राण घालून मोर्चा बांधा! भाल्यांना धार लावा, व चिलखते चढवा! Viz kapitola |