यिर्मया 46:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ते तेथे ओरडले की, ‘मिसर देशाचा राजा फारो म्हणजे पोकळ गर्जनाच होय; नेमलेली वेळ त्याने दवडली.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्यांनी तेथे घोषणा केली, मिसराचा राजा फारो केवळ गर्जनाच आहे, जी त्याची सुसंधी त्याने गमावली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तिथे ते उद्गारतील, ‘इजिप्तचा राजा फारोह होफ्रा व्यर्थ गोंगाट करणारा मनुष्य आहे; त्याने त्याला मिळालेली सुसंधी घालविली.’ Viz kapitola |