यिर्मया 46:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तुझ्या बलिष्ठांचा का निःपात झाला आहे? त्यांना उभे राहवले नाही, कारण परमेश्वराने त्यांना ढकलून दिले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तुझा देव अपीस का दूर पळून गेला आहे? तुझा बैल-देव का उभा राहत नाही? परमेश्वराने त्यास खाली फेकून दिले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तुमचे योद्धे कोलमडून का पडले? ते उभे राहू शकत नाहीत, कारण याहवेहने त्यांना खाली ढकलले आहे. Viz kapitola |