यिर्मया 46:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर येऊन मिसर देशावर मारा करील, त्याविषयी यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जेव्हा बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर आला आणि मिसर देशावर हल्ला केला, याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले ते असे की, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 यानंतर याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला जो संदेश दिला तो इजिप्तवर हल्ला करावयास येणाऱ्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याविषयी होता: Viz kapitola |