यिर्मया 42:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणि त्यांना म्हटले, “तुम्ही आपली विनंती इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यापुढे सादर करण्यास मला पाठवले; तो असे म्हणतो, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि तो त्यांना म्हणाला, “परमेश्वर, इस्राएलाचा देव ज्याच्याजवळ तुम्ही मला त्याच्यासमोर तुमची विनंती ठेवायला पाठवले, परमेश्वर असे म्हणतो, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपली विनंती सादर करण्यासाठी मला याहवेह, इस्राएलाच्या परमेश्वराकडे पाठविले, ते असे म्हणतात: Viz kapitola |