यिर्मया 42:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तेव्हा सैन्यांचे सर्व नायक आणि योहानान बिन कारेह व यजन्या बिन होशाया आणि लहानथोर सर्व लोक जवळ येऊन, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नंतर तेव्हा सर्व सेनाधिकारी आणि कारेहाचा मुलगा योहानान, होशायाचा मुलगा यजन्या आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक यिर्मया संदेष्ट्याकडे पोहचले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मग सर्व सैन्यप्रमुख म्हणजे कारेहाचा पुत्र योहानान, होशयाहचा पुत्र यजन्याह, व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व लोक Viz kapitola |