यिर्मया 41:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 इश्माएल बिन नथन्या हा मिस्पा येथून त्यांना सामोरा गेला; तो वाटेने रडत गेला. त्यांची भेट झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे चला.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा नथन्याचा मुलगा इश्माएल त्यांना भेटायला मिस्पातून जसे ते गेले, चालत व रडत गेले. नंतर असे झाले की, जसा त्यांच्याशी सामना होताच, तो त्यांना म्हणाला, “अहीकामाचा मुलगा गदल्या याच्याकडे या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नथन्याहचा पुत्र इश्माएल रडत त्यांना भेटण्यासाठी मिस्पाह शहरातून निघाला व म्हणाला “चला! आपण अहीकामचा पुत्र गदल्याहची भेट घेऊ.” Viz kapitola |