यिर्मया 41:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याप्रमाणेच मिस्पा येथे गदल्याजवळ जे सर्व यहूदी होते त्यांना व तेथे असलेले खास्दी योद्धे ह्यांनाही इश्माएलाने जिवे मारले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 नंतर जे सर्व यहूदी गदल्याबरोबर मिस्पात होते त्यांना आणि जे खास्दी लढणारे ते तेथे त्यांना सापडले त्यांना इश्माएलाने ठार मारले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 नंतर त्याने गदल्याह बरोबर मिस्पाह येथे असलेले यहूदीयातील अधिकारी व बाबिलोनचे सैनिक यांचीही इश्माएलाने कत्तल केली. Viz kapitola |