यिर्मया 41:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ते मिसर देशास जाण्याच्या हेतूने बेथलेहेमनजीक गेरूथ-किम्हाम येथे जाऊन राहिले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग ते गेले आणि बेथलेहेमाजवळ गेरूथ किम्हाम येथे थोड्या वेळेसाठी राहिले. ते मिसरात जाण्यासाठी जात होते Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 इजिप्त येथे जाण्याच्या उद्देशाने ते बेथलेहेम नजीकच्या गेरूथ किमहाम या गावी गेले. Viz kapitola |