Online Bible

- Reklamy -




यिर्मया 41:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 जे सर्व लोक इश्माएलाने मिस्पा येथून पकडून नेले होते, ते उलटून योहानान बिन कारेह ह्याच्याकडे गेले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 नंतर मिस्पाहून इश्माएलाने पकडलेले सर्व लोक माघारी फिरले आणि कारेहाचा मुलगा योहानानाकडे गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 इश्माएलने मिस्पाह येथे बंदिवान म्हणून नेलेले सर्व लोक वळले व कारेहपुत्र योहानानला जाऊन मिळाले.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 41:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy