यिर्मया 40:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 गारद्यांचा नायक यिर्मयाला बोलावून म्हणाला, “तुझा देव परमेश्वर ह्याने हे अरिष्ट ह्या स्थळावर येईल असे जाहीर केले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 प्रमुख अंगरक्षकाने यिर्मयाला घेतले आणि तो त्यास म्हणाला, “तुझा देव परमेश्वर ह्याने हे अरिष्ट या स्थळावर येणार म्हणून भाकीत केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पहारेकऱ्यांच्या नायकाला जेव्हा यिर्मयाह सापडला, तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, “तुझे परमेश्वर याहवेहने या देशावर हे सर्व अरिष्ट आणण्याचा निवाडा केला होता. Viz kapitola |