Online Bible

- Reklamy -




यिर्मया 4:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 कारण दानाकडून वाणी येत आहे, एफ्राईम डोंगराकडून अरिष्टाची घोषणा होत आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 कारण बातमीचा आवाज दान शहरातून येत आहे आणि एफ्राईमाच्या पर्वतांवरून येणारी विपत्ती ऐकू येत आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 दान येथून एक उंच वाणी घोषणा करू लागली, एफ्राईम पर्वतावरून नाश जाहीर करण्यात आला आहे.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 4:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy