यिर्मया 39:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणखी त्याने सिद्कीयाचे डोळे फोडून त्याला बाबेलास रवाना करण्यासाठी बेड्यांनी जखडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग त्याने सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्यास बाबेलाला नेण्यासाठी कास्य साखळ्यांनी बांधले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग त्याने सिद्कीयाहचे डोळे उपटून काढले आणि त्याला बाबेलास बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले. Viz kapitola |