यिर्मया 38:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा सिद्कीया राजा म्हणाला, “पाहा, तो तुमच्या हाती आहे; राजाला तुमच्या मर्जीविरुद्ध काही करता येत नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग सिद्कीया राजा म्हणाला, “पाहा, तो तुमच्या हातात आहे कारण राजाला तुम्हास विरोध करता येत नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यावर सिद्कीयाह राजा म्हणाला, “तो तुमच्या हातात आहे. राजा तुमच्या विरोधात काही करू शकत नाही.” Viz kapitola |