यिर्मया 37:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्या समयी मिसर देशातून फारोचे सैन्य आले; ही वार्ता ऐकून यरुशलेमेस वेढा घालणारे खास्दी यरुशलेम सोडून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मिसरातून फारोचे सैन्य बाहेर आले आणि ज्या खास्द्यांनी यरूशलेमला वेढा घातला होता त्यांनी हे वर्तमान ऐकले आणि यरूशलेम सोडून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 इजिप्तच्या फारोहच्या सैन्याने इजिप्तमधून कूच केले आहे, ही बातमी जेव्हा बाबेल्यांनी ऐकली, तेव्हा त्यांनी यरुशलेमच्या वेढ्यापासून माघार घेतली. Viz kapitola |