यिर्मया 37:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आता, अहो माझे स्वामीराज, माझे ऐका; माझी विनंती आपणांला मान्य होवो; मला त्या योनाथान लेखकाच्या घरात परत पाठवू नका, पाठवाल तर मी तेथे मरेन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पण आता, हे माझ्या स्वामी राजा ऐक, माझी विनंती तुझ्यासमोर येवो. तू मला परत योनाथान लेखकाच्या घरी पाठवू नकोस, किंवा मी तेथे मरेन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 महाराज, माझे स्वामी, कृपया माझे ऐका. माझी विनंती तुमच्यापुढे ठेऊ द्या: मला परत त्या योनाथान चिटणीसाच्या घरात पाठवू नका, नाहीतर मी तिथे मरेन.” Viz kapitola |