यिर्मया 37:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तुमच्या ज्या संदेष्ट्यांनी भविष्य केले की, ‘बाबेलचा राजा तुमच्यावर व ह्या देशावर चाल करून येणार नाही ते कोठे आहेत?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तुझे संदेष्टे कोठे आहेत, ज्यांनी तुला भविष्य सांगितले आणि म्हणाले बाबेलचा राजा तुम्हावर किंवा या देशाविरूद्ध येणार नाही? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 बाबेलचा राजा तुमच्यावर किंवा या देशावर हल्ला करणार नाही, असे तुम्हाला सांगणारे ते संदेष्टे आता कुठे आहेत? Viz kapitola |