यिर्मया 37:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 यिर्मया म्हणाला, “हे खोटे आहे; मी खास्द्यांकडे फितूर होऊन जात नाही.” पण इरीया त्याचे ऐकेना; त्याने यिर्मयाला पकडून सरदारांकडे नेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परंतु यिर्मया म्हणाला, “हे खरे नाही. मी फितून खास्द्यांकडे जात नाही” पण इरीयाने त्याचे ऐकले नाही. त्यांने यिर्मयाला घेतले आणि अधिकाऱ्यांकडे आणले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा यिर्मयाह म्हणाला, “हे खोटे आहे! मी बाबेलच्या सैन्यास फितूर झालो नाही.” परंतु इरीयाहने त्याचे ऐकले नाही; याउलट त्याने यिर्मयाहला अटक करून अधिकार्यांपुढे उभे केले. Viz kapitola |