यिर्मया 37:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण तुमच्याबरोबर लढणार्या खास्द्यांच्या अवघ्या सैन्याचा जरी तुम्ही पराभव केला व त्यांच्यातले अगदी घायाळ झालेले मात्र काही उरले तरी ते सर्व आपापल्या तंबूत उठून उभे राहतील व हे नगर अग्नीने जाळतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जरी तुम्हाशी लढणाऱ्या संपूर्ण खास्दी सैन्यावर तुम्ही हल्ला केला, फक्त जखमी माणसे त्यांच्या तंबूत उरले, तरीसुद्धा ते उठून हे शहर जाळतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तू बाबेलच्या सैन्याचा पराभव केलास, व त्यांच्यातील घायाळ झालेले सैनिकच त्यांच्या तंबूत उरले, तरी ते बाहेर येतील व हे शहर पेटवून देतील!” Viz kapitola |