यिर्मया 36:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 यिर्मया संदेष्ट्याच्या सांगण्याप्रमाणे नेरीयाचा पुत्र बारूख ह्याने सर्वकाही केले; त्याने परमेश्वराची वचने परमेश्वराच्या मंदिरात ग्रंथातून वाचून दाखवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 म्हणून यिर्मयाने संदेष्ट्याने नेरीयाचा मुलगा बारूख याला जे आज्ञापिले होते ती प्रत्येकगोष्ट केली. त्याने परमेश्वराची वचने त्या गुंडाळीतून मोठ्याने परमेश्वराच्या घरात वाचली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूखने ते सर्व केले; याहवेहच्या मंदिरात चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने लोकांना वाचून दाखविली. Viz kapitola |