यिर्मया 36:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा यिर्मयाने बारुखाला आज्ञा केली की, “मला प्रतिबंध आहे, मला परमेश्वराच्या मंदिरात जाता येत नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पुढे यिर्मयाने बारूखाला आज्ञा दिली. तो म्हणाला, “मला मनाई आहे आणि मी परमेश्वराच्या घरात जाऊ शकत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग यिर्मयाह नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाला, “माझ्यावर इथे प्रतिबंध लावण्यात आला आहे; मला याहवेहच्या मंदिरात जाण्याची परवानगी नाही. Viz kapitola |