Online Bible

- Reklamy -




यिर्मया 36:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 यिर्मयाच्या तोंडची वचने बारुखाने ज्या पटावर लिहिली होती तो राजाने जाळून टाकल्यावर परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले की :

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 नंतर राजाने गुंडाळी व जी वचने बारूखाने यिर्मयाच्या मुखापासून ऐकून लिहीली होती ती जाळल्यावर यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 राजाने यिर्मयाह संदेष्ट्याला सांगून नेरीयाहचा पुत्र बारूखाने लिहिलेली वचने असलेले ते चर्मपत्र जाळून टाकल्यावर, यिर्मयाहला याहवेहची वचने आली:

Viz kapitola kopírovat




यिर्मया 36:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy