यिर्मया 36:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 हा नववा महिना असून राजा हेमंतगृहात बसलेला होता व त्याच्यापुढे शेगडी पेटलेली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आता तो नवव्या महिना होता म्हणून राजा हिवाळ्याच्या घरात बसला होता आणि त्याच्यासमोर शेगडी पेटलेली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 हा नववा महिना असून राजा राजवाड्याच्या एका खास हिवाळी दालनात शेगडी पुढे घेऊन शेकत बसला होता. Viz kapitola |