यिर्मया 36:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्यांनी बारुखाला विचारले, “त्याच्या तोंडची ही सर्व वचने तू कशी लिहिली हे आम्हांला सांग पाहू.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग ते बारूखाला म्हणाले, “तू यिर्मायाच्या तोंडची सर्व वचने कशी लिहीली, हे आम्हास सांग?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्यांनी नेरीयाहचा पुत्र बारूखाला विचारले, “आम्हाला सांग, हे सर्व तू कसे काय लिहिले? यिर्मयाहने सांगून तू हे लिहिले का?” Viz kapitola |