Online Bible

- Reklamy -




यिर्मया 36:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्यांनी त्याला म्हटले, “आता बसून ती आमच्या कानी पाड.” तेव्हा बारुखाने त्यांच्या कानी ती पाडली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग ते त्यास म्हणाले, “खाली बस आणि आम्हास ऐकण्यासाठी वाचून दाखव.” म्हणून बारूखाने तो पट वाचला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 ते त्याला म्हणाले, “कृपया, बसा, व आम्हाला वाचून दाखवा.” म्हणून नेरीयाहचा पुत्र बारूखाने त्यांना वाचून दाखविले.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 36:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy