यिर्मया 36:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा बारुखाने त्या ग्रंथातली लोकांच्या कानी पाडलेली जी सर्व वचने मीखायाने ऐकली होती ती त्याने त्यांना कळवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेव्हा बारूख लोकांच्या कानी पडेल असे पुस्तकातून वाचत असताना जी सर्व वचने मीखायाने ऐकली ती त्याने त्यांना कळवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 नेरीयाहचा पुत्र बारूखाने चर्मपत्रावर लिहिलेले वाचून दाखविलेले सर्व मिखायाहने त्या अधिकार्यांना सांगितले. Viz kapitola |