Online Bible

- Reklamy -




यिर्मया 35:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आम्ही तंबूत राहतो, आमचा पूर्वज योनादाब ह्याने सांगितलेले ऐकून त्या सगळ्याप्रमाणे आम्ही वागत आलो आहोत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आम्ही तंबूत राहतो आणि ऐकतो व आमचा पूर्वज योनादाब यांने आम्हास सर्व आज्ञापिल्याप्रमाणे वागत आलो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आम्ही तंबूत राहिलो व आमचा पिता योनादाब याने आम्हाला दिलेल्या सर्व आज्ञा तंतोतंत पाळल्या आहेत.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 35:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy