यिर्मया 35:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या दिवसांत परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या दिवसात यिर्मयाला परमेश्वराकडून वचन आले ते हे आहे. ते म्हणाले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम, हा यहूदीयाचा राजा असताना, यिर्मयाहला याहवेहकडून आलेले वचन हेच आहे: Viz kapitola |