यिर्मया 34:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 सिद्कीया राजाने त्या वेळी यरुशलेमेत असलेल्या सर्व लोकांबरोबर बंधमुक्त करण्याचा करार केल्यावर परमेश्वराकडून यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 सिद्कीया राजाने यरूशलेमेतील सर्व लोकांबरोबर स्वतंत्र करण्याचा करार प्रस्थापित करून घोषित केल्यानंतर यिर्मयाला जे परमेश्वराचे वचन आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 यहूदीयाचा राजा, सिद्कीयाह, याने सर्व गुलामांची मुक्तता करण्याचा यरुशलेममधील लोकांशी करार केल्यानंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले. Viz kapitola |