यिर्मया 33:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी यहूदाचा बंदिवास व इस्राएलाचा बंदिवास उलटवीन व त्यांना पूर्ववत स्थापीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण मी यहूदी आणि इस्राएल यांचे भाकीत परत आणीन; मी पूर्वीप्रमाणेच त्यांना बांधीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मी यहूदीया आणि इस्राएलना बंदिवासातून परत आणेन व त्यांची पुनर्बांधणी करून त्यांना पूर्ववत करेन. Viz kapitola |