यिर्मया 33:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आकाशसैन्याची गणती करवत नाही, समुद्राच्या वाळूचे मापन करवत नाही, त्याप्रमाणे माझा सेवक दावीद ह्याची संतती व सेवा करणारे लेवी ह्यांना मी बहुगुणित करीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ज्याप्रमाणे आकाशातील सैन्य मोजू शकत नाही आणि जसे समुद्रकाठच्या वाळूचे मापन होऊ शकत नाही. त्याप्रमाणे माझा सेवक दावीद याच्या वंशजांना आणि जे लेवी माझी सेवा करतात त्यांनाही मी बहुगुणित करीन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 ज्याप्रमाणे आकाशातील तारे मोजता येत नाहीत व समुद्र किनार्यावरील वाळूचे मापन करता येत नाही, त्याचप्रमाणे माझा सेवक दावीद याचे वंशज आणि माझी सेवा करणाऱ्या लेवी वंशज यांना मी असंख्य करेन.’ ” Viz kapitola |