Online Bible

- Reklamy -




यिर्मया 32:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी हे नगर खास्द्यांच्या हाती देईन, ते बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती देईन व तो ते हस्तगत करील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, हे नगर मी खास्द्यांच्या आणि बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर यांच्या हाती देतो. तो हे काबीज करील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 म्हणून याहवेह असे म्हणतात: मी हे नगर बाबिलोनचे लोक व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांच्या हाती देणार आहे, जो ते हस्तगत करेल.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 32:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy