Online Bible

- Reklamy -




यिर्मया 31:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 आणि मापनसूत्र पुन्हा एकदा थेट गारेबाच्या टेकडीवर लागेल व तेथून गवाथाकडे वळसा घेईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 मग त्यासाठी मापनसूत्र गारेबाच्या टेकडीपर्यंत नीट पुढे निघून जाईल आणि तेथून गवाथाकडे वळेल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 आणि गारेबच्या टेकडीपासून गोआहपर्यंत मापनसूत्र विस्तारित केले जाईल.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 31:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy