यिर्मया 31:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 “परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत परमेश्वरासाठी हानानेलाच्या बुरुजापासून कोपर्याच्या वेशीपर्यंत नगर बांधून काढतील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 “पाहा असे दिवस येत आहेत की; असे परमेश्वर म्हणतो, परमेश्वरासाठी हनानेलाच्या बुरुजापासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंत हे नगर पुन्हा बांधले जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत, कोपर्यातील हनानेलच्या बुरुजापासून कोपर्याच्या वेशीपर्यंत या नगरीची पुनर्बांधणी होईल. Viz kapitola |