यिर्मया 31:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 “यदाकदाचित माझ्यासमोरून हे नियम ढळलेच तर इस्राएलाचा वंश माझ्यासमक्ष राष्ट्र ह्या पदापासून अक्षय ढळेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 “जर या स्थिर गोष्टी माझ्या दृष्टीपुढून नष्ट झाल्या तर इस्राएलाचे वंशजही माझ्यासमोर सर्वकाळ राष्ट्र म्हणून राहणार नाहीत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 “जर हे नियम माझ्या नजरेपुढून नाहीसे झाले तरच माझ्यापुढे एक राष्ट्र म्हणून इस्राएलचे अस्तित्व समाप्त होईल.” याहवेह असे जाहीर करतात. Viz kapitola |