यिर्मया 31:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वर म्हणतो, “त्या काळी मी इस्राएलाच्या सर्व वंशांचा देव होईन व ते माझे लोक होतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वर असे म्हणतो, “त्या काळी मी इस्राएलाच्या सर्व कुळांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह जाहीर करतात, “त्याकाळी मी इस्राएलमधील सर्व कुळांचा परमेश्वर असेन व ते माझे लोक असतील.” Viz kapitola |