यिर्मया 30:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हायहाय! तो महादिन आहे; त्याच्यासमान दुसरा कोणता नाही; तो याकोबाचा क्लेशसमय आहे तरी त्यातून त्याचा निभाव होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 हायहाय! तो दिवस महान आहे, त्याच्यासारखा कोणताही नाही. तो याकोबासाठी चिंतेचा समय आहे, पण त्यातून त्यांचे रक्षण होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 हाय हाय! तो दिवस किती भयंकर असेल! इतर कोणताही दिवस असा नसेल. याकोबासाठी तो संकटकाळ असेल. पण तो यातून वाचून बाहेर पडेल. Viz kapitola |