यिर्मया 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मी तुम्हांला माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन; ते तुम्हांला ज्ञान व अक्कल ह्यांनी तृप्त करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 माझ्या मना सारखे मेंढपाळ मी तुम्हास देईन, आणि ते तुम्हास ज्ञान आणि समज हे चारतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 नंतर मी तुम्हाला माझ्या मनासारखा असा मेंढपाळ देईन, तो शहाणपणाने आणि समजूतदारपणाने तुम्हाला मार्गदर्शन करेल. Viz kapitola |