यिर्मया 29:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 बंदिवासातले लोकहो, ज्या तुम्हांला मी यरुशलेमेहून बाबेलास पाठवले ते तुम्ही सर्व परमेश्वराचे वचन ऐका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 “तर बंदिवानानो ज्या तुम्हास यरूशलेमेहून बाबेलास पाठविले ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 म्हणून यरुशलेम येथून बाबिलोन येथे मी पाठविलेल्या सर्व यहूदी बंदिवानांनो, आता याहवेहचे वचन ऐका. Viz kapitola |